कारचालकाने प्रवाश्याला बोनेटवरून फरफटत नेलं अन्…; पाहा हायवेवरील थरारक VIDEO

viral highway video

viral highway video : मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई एअरपोर्ट ते विलेपार्लेदरम्यान एका कॅबचालकाने एका व्यक्तीला आपल्या कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. याप्रकरणी मुंबई एअरपोर्ट पोलिसांनी कॅब चालकावर गुन्हा दाखल केला आहे.   वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार, … Read more