दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका बसणार

upi bank rules 2025

नमस्कार मित्रांनो जवळपास सर्वच लोक युपीआय पेमंट करतात. त्यामुळे आता रोख रक्कम सोबत बाळगणे गरजेचे नाही. मात्र आता डिसेंबरमध्ये एचडीएफसी बँकेची युपीआय सेवा दोन दिवस काही तासांसाठी बंद राहणार आहे.   याबाबत बँकेने माहिती दिली आहे. बँकेने म्हटले की, सिस्टम अपग्रेड करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलेल्या सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे तांत्रिक काम आवश्यक आहे हे सुद्धा … Read more