ट्रॅक्टर साठी 5 लाख अनुदान असा भरा फॉर्म
Tractor Subsidy Loan : शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता व उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकार अनेक उपक्रम चालवीत आहेत. त्यापैकी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, म्हणजेच मदतीच्या रूपात ₹3.15 लाखांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. ही रक्कम १०% स्वयं–योगदान (रु. ३५,०००) करून लाभार्थ्यासाठी उपलब्ध होते महाराष्ट्र सरकार नेमकी ही योजना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी राबवते. त्यामध्ये ट्रॅक्टरसोबत cultivator, rotavator, trailer इत्यादी उपकरणांचा समावेश होतो पूर्ण खर्चाचा … Read more