ट्रॅक्टर अनुदान योजना; 5 लाख रुपये मिळणार, अर्ज प्रक्रिया पहा
🚜 Tractor Subsidy 2025 महाराष्ट्र सरकारकडून मिनी ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 90% अनुदान! शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी अनेक महत्त्वाच्या योजना राबवत असते. आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि कमी वेळेत अधिक उत्पादन ही आजची शेतीची गरज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी आकर्षक अनुदान … Read more