लाडकी बहीण योजनेनंतर या 5 योजना करणार लाडक्या बहिणींना आर्थिक मदत
नमस्कार मित्रांनो महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सन २०२५ मध्ये अनेक महत्त्वाच्या बदलांमुळे आणि नवीन घोषणांमुळे चर्चेत राहिली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच आर्थिक मदत वाढवण्यासाठी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत केवळ मासिक आर्थिक मदत देणे हा … Read more