पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; यादी जाहीर

PM Kisan Yojana 21st Installment Date

🧑‍🌾 PM Kisan Yojana 21st Installment Date 2025 – पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती भारतभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ची आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण योजना आहे.सध्या शेतकरी समुदायाला सर्वाधिक उत्सुकता आहे ती म्हणजे २१ व्या हप्त्याच्या … Read more