घरकुल योजना 2025 लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव चेक करा
PM Awas Yojana List 2025 – गावनिहाय घरकुल यादी कशी तपासावी? संपूर्ण माहिती भारतातील ग्रामीण गरीब कुटुंबांसाठी “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण” (PMAY-G) ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. पक्के घर नसलेल्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक सहाय्य देऊन सुरक्षित आणि मजबूत घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जर तुम्ही देखील घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला … Read more