गावानुसार नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव चेक करा

New House List 2025

🏠 New House List 2025: घरकुल यादीत नाव कसे तपासावे? सध्या ग्रामीण भागामध्ये केंद्र आणि राज्य सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात घरकुल योजना (PMAY-G) अंतर्गत घरे मंजूर केली जात आहेत. अनेक नागरिकांना सरकारकडून पक्के घर देण्यात येत असून, या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळतो आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असा असतो — “घरकुल यादीमध्ये माझं नाव आलंय … Read more