Name in voter list 2024 मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा
🗳️ 2025 मध्ये तुमचं नाव मतदार यादीत आहे का? घरबसल्या काही मिनिटांत करा तपासणी! महाराष्ट्रात 2025 च्या निवडणुका जवळ येत आहेत. मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. पण तुम्ही मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर तुमचं नाव मतदार यादीतच नसेल, तर? अशी वेळ येऊ नये म्हणून आधीच तुमचं नाव मतदार यादीत (Voter List) आहे का हे … Read more