गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर
MP Land Record : तुमच्या जमिनीचा नकाशा आता घरबसल्या फक्त 2 मिनिटांत — संपूर्ण मार्गदर्शक “काका, आपल्या जमिनीची हद्द नक्की कुठपर्यंत आहे?”“शेतीमध्ये नवा रस्ता काढायचा आहे, पण सीमारेषा नक्की कशी कळणार?” जमिनीच्या व्यवहारात किंवा रोजच्या शेतकामात असे प्रश्न कोणत्याही शेतकऱ्याला किंवा जमीनमालकाला भेडसावतात. जमीन तुमची असली तरी तिची अचूक हद्द, शेजारील गट क्रमांक, क्षेत्रफळ याची … Read more