आनंदाची बातमी! ‘घरबसल्या मिळवा १५ रुपयांत डिजिटल सातबारा

Mahabhumi Portal

 घरबसल्या फक्त ₹१५ मध्ये डिजिटल सातबारा (७/१२) मिळवा – महाराष्ट्र २०२५ महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी पोर्टल (Mahabhumi Portal) द्वारे तुम्ही तुमच्या जमिनीचा डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा (Digital Signed Satbara Utara) फक्त ₹१५ मध्ये घरबसल्या ऑनलाईन डाउनलोड करू शकता. हा उतारा सर्व शासकीय, निमशासकीय आणि कायदेशीर कामांसाठी पूर्णपणे वैध आहे. डिजिटल सातबारा काढण्याची सविस्तर प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:     घरबसल्या मिळवा १५ … Read more