फ्री मध्ये तुमच्या जमिनीचा सातबारा 7/12 डाऊनलोड करा मोबाईलवर
🌾 महाराष्ट्र भूमी अभिलेख (Mahabhulekh): घरबसल्या ७/१२ उतारा कसा डाउनलोड कराल? महाराष्ट्र शासनाने “महाभूलेख” (Mahabhulekh) आणि “डिजिटल सातबारा” (Digital Satbara) या पोर्टल्सच्या माध्यमातून जमीनधारकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ७/१२ उतारा (Satbara Utara) मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सुलभ केली आहे. पूर्वी तलाठी कार्यालयात जाऊन ७/१२ काढावा लागायचा; पण आता डिजिटल स्वाक्षरी (Digitally Signed) असलेला उतारा तुम्ही घरबसल्या … Read more