लाडकी बहीण योजनेची गावानुसार eKYC लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना eKYC यादी 2025: गावनिहाय लाभार्थी यादी ऑनलाइन तपासा! महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 सन्मान निधी स्वरूपात देण्यात येतो. अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत आणि आता … Read more