e-KYC नाहीतर लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता मिळणार नाही
💠 लाडकी बहीण योजना दिवाळी हप्ता 2025 – eKYC अडचणी, हप्ता थांबेल का? संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतु सध्या या योजनेच्या e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर) प्रक्रियेमुळे अनेक महिलांना त्रास होत आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक … Read more