लाडकी बहीण योजनेची २१०० रुपये गावानुसार नवीन यादी जाहीर, आता दरमहा २१०० रुपये मिळणार! Ladki Bahin Village List

Ladki Bahin Village List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२५ – दरमहा ₹२१०० मिळणार! नवीन गावनिहाय यादी जाहीर महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी!राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक सहाय्याची रक्कम आता ₹१,५०० वरून वाढवून ₹२,१०० करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, आत्मनिर्भरतेसाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी … Read more