लाडकी बहीण योजना E-KYC झाली की नाही? एकदम सोपी पद्धत! मोबाईलवर ५ मिनिटांत, येथे पहा Ladaki Bahin KYC

Ladaki Bahin Yojana KYC list

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे (Ladki Bahin Yojana) e-KYC झाले आहे की नाही, हे तपासण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे. तुम्ही मोबाईलवर देखील हे तपासू शकता. E-KYC झाले आहे की नाही, हे तपासण्याची सोपी पद्धत: अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. (सरकारी संकेतस्थळ Google Search मध्ये तपासा, बनावट वेबसाइटपासून सावध रहा.) … Read more