लाडक्या बहिणींची नोव्हेंबर महिन्याची नवीन यादी जाहीर; घरबसल्या यादीत तुमचे नाव चेक करा
लाडकी बहीण नोव्हेंबर यादी 2025: घरबसल्या तुमचे नाव कसे तपासाल? संपूर्ण मार्गदर्शक महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल ठरली आहे. महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे लाखो महिलांच्या घरखर्चाला हातभार लागत आहे आणि त्या स्वावलंबी होत आहेत. नोव्हेंबर 2025 महिन्याची नवीन लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांसाठी … Read more