मोफत शिलाई मशीन योजना मिळणार १५ हजार रुपये असा करा अर्ज

Free Sewing Machine Scheme

Free Sewing Machine Scheme 2025: महिलांसाठी १५,००० रुपयांची मदत – संपूर्ण माहिती मराठीत देशातील महिलांना स्वयंरोजगारामध्ये सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘फ्री शिलाई मशीन योजना’ (Free Sewing Machine Scheme) आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana – PMVY) अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शिंपी (Tailor/Darzi) व्यवसाय करणाऱ्या महिलांना आधुनिक … Read more