या जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी वाटप सुरू; असा करा अर्ज Flour mill Scheme

Flour mill Scheme

Flour Mill Scheme : राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना घरबसल्या पीठ गिरणी चालवण्याची संधी मिळणार आहे. सरकारकडून ही गिरणी १०० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे, त्यामुळे महिलांना स्वतः पैसे लावावे लागणार नाहीत. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल, उत्पन्न वाढेल आणि घरबसल्या व्यवसाय सुरू … Read more