शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; ना बैल, ना ट्रॅक्टर पठ्ठ्याने कसं नांगरलं शेत पाहाच; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Farmer desi jugad video : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत शेती म्हटलं की नांगरणी आली आणि नांगरणीसाठी लागतात ते बैल किंवा ट्रॅक्टर. पण काही हे दोन्ही उपलब्ध नसेल तर काय? खरंतर काहीच फरक पडणार नाही. कारण बैल आणि … Read more