डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता, डाऊनलोड कसे करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
डिजिटल ७/१२, ८-अ उतारा आणि फेरफार: कायदेशीर मान्यता आणि डाऊनलोड प्रक्रिया Digital 7/12 Download : नमस्कार! महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता मिळाली असून, आता हे उतारे सर्व शासकीय, निमशासकीय, बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध (Legal) मानले जातील. डिजिटल सातबारा, 8-अ … Read more