नाद खुळा डान्स पोरी… ‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं’ गाण्यावरील तरुणीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Dance video

Dance video : सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. … Read more