10 हजार रुपये हेक्टरी अनुदान गावानुसार लाभार्थी याद्या जाहीर ! तुमचे नाव चेक करा
🌾 महाराष्ट्र शासनाची रब्बी हंगामासाठी ₹१०,000 प्रति हेक्टरी विशेष मदत योजना २०२५ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा!राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी प्रति हेक्टरी ₹१०,००० इतकी विशेष आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक आधार देण्यासाठी आणि शेती पुन्हा उभारीस आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. … Read more