भरवर्गात ”चिकनी चमेली’ गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पहा

Chikni Chameli Viral Video

Chikni Chameli Viral Video : कॉलेजमधील काळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय काळ असतो. कॉलेजमधील असंख्य आठवणी असतात, ज्या आयुष्यभर आनंद देतात. कॉलेजमधील अभ्यास, मजामस्ती, पिकनिक, फ्रेशर्स पार्टी, वार्षिक समारंभ, विविध प्रकारचे इव्हेंट या सगळ्यांमुळे ते दिवस कसे संपतात तेच कळत नाही. सध्या एका कॉलेजातील फ्रेशर्स पार्टीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more