भरलग्नात नवऱ्याने होणाऱ्या बायकोच्या कानाखाली मारली… वधू-वराचा तुफान राडा; VIDEO होतोय व्हायरल Bride Groom Viral Video
Bride Groom Video : नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होतातच. परंतु, कधी कधी या छोट्या छोट्या भांडणातूनच मोठ्या वादाचा भडका उडतो. दरम्यान, आता एका पती-पत्नीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ते दोघेही एकमेकांवर रागावलेले दिसत आहेत. पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या गोष्टींवरून भांडणं होणं फार मोठी गोष्ट नाही. असं म्हणतात की, लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस … Read more