नमो शेतकरी योजना 2000 रुपये लाभार्थी यादी जाहीर! यादीत नाव पहा

Beneficiary List

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)’ ला पूरक म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत, पात्र शेतकऱ्यांना प्रति हप्ता ₹२,०००/- प्रमाणे वार्षिक ₹६,०००/- ची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारकडून दिली जाते. यामुळे, पीएम-किसान योजनेचे (₹६,०००/-) आणि नमो शेतकरी योजनेचे (₹६,०००/-) असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ₹१२,०००/- मिळतात. शेती अवजारे लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा … Read more