रस्ता जाम!… लोक घाबरले; रेंगाळत आला ६ मीटर लांबीचा अॅनाकोंडा, VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
Anaconda Crossing Road Viral : सोशल मीडियावर सध्या एक अत्यंत थरारक आणि आश्चर्यकारक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये ब्राझीलच्या एका गजबजलेल्या महामार्गावरून एक अतिविशाल अॅनाकोंडा शांतपणे रस्ता ओलांडताना दिसत आहे. हे अविश्वसनीय दृश्य कॅमेरात कैद झाले आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला! व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ब्राझीलमधील एका व्यस्त … Read more