बापरे! प्रॅक्टीस करताना खेळाडूच्या छातीवर पडला पोल; तडफडत राहिला पण क्षणात गेला जीव, CCTV VIDEO समोर
Accident cctv video हे प्रकरण अत्यंत दुःखद आहे. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यामध्ये बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या एका भीषण अपघातात १६ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू हार्दिकचा मृत्यू झाला. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आणखी शोधा सुरक्षा उपकरणे जीवन विमा क्रीडांगण सुरक्षा उपकरण व्हिडिओ संपादन क्रीडा मैदान सुरक्षितता नियम वैद्यकीय सहाय्य … Read more