आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही
Aadhaar Mobile Update : आता लवकरच आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल नंबर घरबसल्या बदलता येणार आहे. आधार नियमन करणारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन डिजिटल सेवा जाहीर केली आहे. या सेवेद्वारे, युझर्स आधार अॅपवर OTP पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे मोबाईल नंबर अपडेट करू शकतील. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी … Read more