ग्रामपंचायत घरकुल यादी डाउनलोड करा मोबाईल मध्ये

PM Awas Gramin Lists सध्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जात आहे. घरकुल यादीमध्ये आपले नाव आले की नाही? हे कसे चेक करायचे? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. सध्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जात आहे. घरकुल यादीमध्ये आपले नाव आले की नाही? हे कसे चेक करायचे? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

 

01.घरकुल यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगलवर PM Awas Gramin Lists

– pmayg.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर खाली आलेला लिंक वर क्लिक करा.
– होमपेजवर वरच्या मेनूमधील “Awassoft” वर क्लिक करा.
आता ड्रॉपडाउनमध्ये “Report” या पर्यायावर क्लिक करा.
– येथे Social Audit Reports (H) या सेक्शनमधील “Beneficiary details for verification” वर क्लिक करा.
– आता MIS Report चा पेज ओपन होईल. येथे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
– Scheme Type मध्ये PRADHAN MANTRI AWAAS Yojana निवडा.
– कॅप्चा कोड भरून “Submit” वर क्लिक करा.

आता तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर दिसेल. यामध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणती स्टेज सुरू आहे इ. तपशील मिळतील.

Leave a Comment