या जिल्ह्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी वाटप सुरू; असा करा अर्ज Flour mill Scheme

Flour Mill Scheme : राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना घरबसल्या पीठ गिरणी चालवण्याची संधी मिळणार आहे. सरकारकडून ही गिरणी १०० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे, त्यामुळे महिलांना स्वतः पैसे लावावे लागणार नाहीत. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल, उत्पन्न वाढेल आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. ही योजना महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते. यामुळे त्यांना घरच्या घरी उत्पन्न मिळेल आणि आर्थिक आधार मिळणार आहे.

 

आणखी शोधा
पीठ
गहू
Flour

 

 

 

आणखी शोधा
Flour
पीठ
गहू

 

अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

आणखी शोधा
Flour
गहू
पीठ

 

योजनेचे फायदे Flour mill Scheme Benefits

 

आणखी शोधा
पीठ
Flour
गहू

 

  • १०० टक्के अनुदानावर पीठ गिरणी मिळेल.
  • घरच्या घरी गहू दळून व्यवसाय सुरू करता येईल.
  • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल.
  • गरीब महिलांना जास्त प्राधान्य दिले जाईल.
  • घरच्या घरी रोजगार निर्मिती तयार होणार आहे.
  • आर्थिक स्थितीत सुधारणा तसेच महिलांना स्वतःच्या उत्पन्नाचे साधन मिळेल.

 

 

आणखी शोधा
पीठ
Flour
गहू

 

अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

 

आणखी शोधा
पीठ
गहू
Flour

 

 

आणखी शोधा
गहू
पीठ
Flour

 

योजनेच्या अटी Flour mill Scheme Conditions

  • महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • त्यांचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारांपेक्षा जास्त नसावे.
  • घरातील कोणीही आयकरदाते नसावेत.
  • ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे.
  • महिला बँक खातं आधारशी लिंक केलेले Flour mill Scheme असावे.
  • सदर योजनेमधील लाभार्थी निवडीचा अधिकार समाज कल्याण विषय समितीकडे राहील.
  • अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यापूर्वी मागील ३ वर्षांत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री करावी.

 

 

आणखी शोधा
Flour
गहू
पीठ

 

अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

 

आणखी शोधा
पीठ
गहू
Flour

 

आवश्यक कागदपत्रे Flour mill Scheme Documents

 

आणखी शोधा
Flour
पीठ
गहू

 

  • आधार कार्ड
  • राहण्याचा पुरावा (निवास प्रमाणपत्र)
  • उत्पन्नाचा दाखला
  • राशन कार्बँ
  • क खात्याचा तपशील
  • आधारशी लिंक असलेला मोबाईल Flour mill Scheme नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो
  • लाईट बिलची झेरॉक्स

Leave a Comment