डिजिटल ७/१२, ८-अ उतारा आणि फेरफार: कायदेशीर मान्यता आणि डाऊनलोड प्रक्रिया
डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना डाऊनलोड कसे करायचे?
या निर्णयामुळे आता कागदोपत्री उताऱ्यांसाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जाण्याची गरज संपली आहे.
डिजिटल सातबाराचे मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे
डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना डाऊनलोड कसे करायचे?
डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार डाऊनलोड करण्याची प्रक्रिया (स्टेप बाय स्टेप)
१: अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
२: ओटीपी आधारित लॉगीन करा
डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना डाऊनलोड कसे करायचे?
३: भौगोलिक माहिती निवडा
४: गट क्रमांक आणि आवश्यक तपशील निवडा
५: पेमेंट करा आणि उतारा डाऊनलोड करा
-
एका उताऱ्यासाठी आवश्यक असणारी ₹१५/- च्या रकमेनं ऑनलाईन पेमेंट (Online Payment) द्वारे रिचार्ज करा.
-
हा उतारा PDF स्वरुपात असेल आणि तो डिजिटल स्वाक्षरीसह असल्याने कायदेशीररित्या वैध असेल.