नाद खुळा डान्स पोरी… ‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं’ गाण्यावरील तरुणीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Dance video : सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला आहे.

 

आणखी शोधा
व्हिडीओ
video
व्हिडिओ
insurance
विमा
Bima
Insurance

 

 

 

आणखी शोधा
video
व्हिडीओ
व्हिडिओ
insurance
Bima
Insurance
विमा

 

आणखी शोधा
video
व्हिडीओ
व्हिडिओ

 

 

 

 

 

आणखी शोधा
व्हिडिओ
video
व्हिडीओ
Bima
विमा
insurance
Insurance

 

आणखी शोधा
video
व्हिडीओ
व्हिडिओ

 

 

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी

 

 

येथे क्लिक करा

 

आणखी शोधा
व्हिडीओ
video
व्हिडिओ
insurance
विमा
Insurance
Bima

 

 

आणखी शोधा
व्हिडिओ
व्हिडीओ
video

 

 

 

 

आणखी शोधा
व्हिडीओ
video
व्हिडिओ

 

 

सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका तरुणीचा पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी हिरव्या रंगाची काष्ठी साडी नेसून निसर्गरम्य परिसरात ‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं’ या जुन्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

 

आणखी शोधा
video
व्हिडीओ
व्हिडिओ

 

 

 

 

आणखी शोधा
व्हिडीओ
video
व्हिडिओ

 

 

 

आणखी शोधा
व्हिडिओ
video
व्हिडीओ

 

 

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी

 

 

येथे क्लिक करा

 

 

 

 

 

आणखी शोधा
व्हिडीओ
व्हिडिओ
video

 

 

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehapatil1507 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “याला बोलतात डान्स” तर दुसऱ्याने लिहिलेय, “स्वर्गीय स्मिता पाटील यांची आठवण करून दिलीत”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “खूप छान अतिशय सुंदर ताई” Dance video.

Leave a Comment