नवीन सेवा कशी काम करेल?

नवीन सेवा कशी काम करेल?

UIDAI नुसार, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. कोणतेही कागदपत्रे किंवा प्रत्यक्ष भेटींची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल.

  • प्रथम, युझर्सना  आधार अॅप डाउनलोड करावे लागेल.
  • युझर्सना  त्यांचा आधार नंबर आणि नवीन मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • जुन्या किंवा नवीन नंबरवर OTP व्हेरिफिकेशन पाठवला जाईल.
  • यानंतर, स्मार्टफोन कॅमेरा वापरून फेस ऑथेंटिकेशन पूर्ण केले जाईल.