घरकुल यादी

01.घरकुल यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगलवर PM Awas Gramin List 2025

– pmayg.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर खाली आलेला लिंक वर क्लिक करा.
– होमपेजवर वरच्या मेनूमधील “Awassoft” वर क्लिक करा.
आता ड्रॉपडाउनमध्ये “Report” या पर्यायावर क्लिक करा.
– येथे Social Audit Reports (H) या सेक्शनमधील “Beneficiary details for verification” वर क्लिक करा.
– आता MIS Report चा पेज ओपन होईल. येथे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
– Scheme Type मध्ये PRADHAN MANTRI AWAAS Yojana निवडा.
– कॅप्चा कोड भरून “Submit” वर क्लिक करा.

आता तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर दिसेल. यामध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणती स्टेज सुरू आहे इ. तपशील मिळतील.