अतिवृष्टी बाधित तालुके

अतिवृष्टी बाधित तालुके

अंशत बाधित तालुके कोणते?

नाशिक – कळवण, देवळा, इगतपुरी

धुळे- धुळे, साक्री, सिंदखेडा

अहिल्यानगर- पारनेर, संगमनेर, अकोले,

पुणे- हवेली, इंदापूर

सांगली- कडेगाव

सातारा- सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी

कोल्हापूर- कागल, शिरोळ, पन्हाळा

बुलढाणा- नांदुरा, संग्रामपूर

गोंदिया- तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव

गडचिरोली- चारमोशी, कोरची

वरील तालुक्यांचा समावेश अंशत बाधित तालुक्यामध्ये आहे. या तालुक्यांमधील प्रत्यक्ष बाधित मंडळालाच सवलती देण्यात येणार आहेत. असे शासन निणर्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पूर्णत बाधित तालुके कोणते ?

पालघर- पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड

नाशिक- मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला,

जळगाव- एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अंमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर

अहिल्यानगर- अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव

सोलापूर- उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, गाढा, करमाळा, सांगोला

सांगली मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठेमहाकाळ, विटा, आटपाडी, जत

सातारा- कोरेगाव, खटाव, माण

कोल्हापूर- करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री

जालना- बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद

बीड- बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी

लातूर- लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूरअंनतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर

धाराशिव- धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा

नांदेड- कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी

परभणी- पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी

हिंगोली- हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

बुलढाणा- नांदुरा, संग्रामपूर, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगावजामोद

अमरावती- अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर

अकोला- अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, बार्शिटाकळी

वाशिम- वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा

यवतमाळ- पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी जामणी

वर्धा- वर्धा, सेलू, देवळी, आवी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी

नागपूर- नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड

भंडारा- साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर

गोंदिया- देवरी